VIDEO: उद्धव ठाकरे Ramesh Chennithala यांच्या भेटीसाठी दाखल, भेटीमागचं नेमकं कारण काय?  Saam TV
Video

VIDEO: उद्धव ठाकरे Ramesh Chennithala यांच्या भेटीसाठी दाखल, भेटीमागचं नेमकं कारण काय?

Uddhav Thackeray Meets Ramesh Chennithala: उद्धव ठाकरे रमेश चेन्निथलांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, कॉंग्रेसच्या गोठात अधिकची काही मतं आहेत ती महाविकास आघाडीलाच मिळावीत यासाठी घेतली भेट.

Uday Satam

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे, यादरम्यान उद्धव ठाकरे रमेश चेन्निथलांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. रमेश चेन्निथला हे कॉंग्रेसचे प्रभारी आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कॉंग्रेसच्या गोठात अधिकची काही मतं आहेत ती महाविकास आघाडीलाच मिळावीत यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी चेन्निथलांची भेट घेतली आहे. कॉंग्रेसची मतं फुटु नयेत ती फक्त महाविकास आघाडीलाच मिळावीत यासाठी या भेटीगाठी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंब्र्यात दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

LPG Cylinder: इराण-अमेरिकेच्या युद्धानं गॅसची टंचाई, उद्योग ठप्प, हॉटेल बंद...; राज्यभरातील परिस्थिती काय, जाणून घ्या?

Sulochana Chavan: सोळावं वरीस धोक्याचं....अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार, कधी आणि कुठे?

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

SCROLL FOR NEXT