Ravina Tandon News Saam Tv
Video

Ravina Tandon News | अभिनेत्री रविना टंडनच्या घराबाहेर राडा, नेमकं काय घडलं?

अभिनेत्री रविना टंडनच्या संदर्भात मोठी बातमी समोर येतेय.रविना टंडनच्या घराबाहेर मोठा राडा झाला

Saam TV News

Ravina Tandon News | अभिनेत्री रविना टंडनच्या संदर्भात मोठी बातमी समोर येतेय.रविना टंडनच्या घराबाहेर मोठा राडा झाला .रविनाच्या घराशेजारी साखरपुडा होता,साखरपुड्यासाठी आलेल्या लोकांमध्ये आणि रविनामध्ये बाचाबाची झाली आहे.रविनाच्या ड्राइव्हरने वेगाने गाडी चालवत,अरेरावी केल्याचा या लोकांचा आरोप आहे.या संपूर्ण घटनेसंदर्भात खार पोलिस तक्रार घेत नसल्याचाही आरोप लोकं करतायत.हा घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.सुत्रांच्या माहितीनुसार,अद्याप पोलिस असं म्हणतायत की त्यांच्याकडे अशी कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT