VIDEO: Pimpri-Chinchwad शहरातील सांगवी परिसरामध्ये पत्रा शेड झोपडपट्टी घरांना भीषण आग  Saam TV
Video

VIDEO: Pimpri-Chinchwad शहरातील सांगवी परिसरामध्ये पत्रा शेड झोपडपट्टी घरांना भीषण आग

Pimpri-Chinchwad News: झोपडपट्टी घरांना भीषण आग, अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी-चिंचवड: शिवराम नगर येथील पत्रा शेड झोपडपट्टी घरांना आज दुपारी बारा वाजता दरम्यान भीषण आग लागली आहे. या आगीत दोन - तिन गॅस सिलेंडरचा स्फोट देखील झाला आहे. पत्रा शेड झोपडपट्टीमध्ये अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज त्या भागातील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तीन अग्निशमन बंब च्या सहाय्याने सध्या आग आटोक्यात आणली आहे. या आगीत सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT