Mumbai Airport clash saam tv
Video

Mumbai Airport Fight : मुंबई विमानतळावर तुफान हाणामारी, VIDEO

Mumbai Airport Clash : मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वादातून मोठा गोंधळ झालाय. सुरक्षारक्षक आणि वाहनचालक यांच्यात जोरदार मारहाण झाली.

Nandkumar Joshi

संजय गडदे, मुंबई | साम टीव्ही

मुंबई विमानतळ जणू कुस्तीचा आखाडा झाला होता. वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात तुफान हाणामारी झाली. पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पार्किंगवरून सुरुवातीला बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. चालक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात तुंबळ हाणामारी झाली होती.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. दोन गटांत झालेल्या हाणामारीच्या घटनेने विमानतळ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. दोन्ही गटांविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक यांना सहार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT