Mumbai-Agra हायवेवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, Saam TV
Video

VIDEO: Mumbai-Agra हायवेवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

Mumbai-Agra Accident News: हायवेवर चारचाकी कार आणि ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक दारुच्या नशेत चालवत होता सुसाट ट्रक.

Uday Satam

मंबई-आग्रा हायवेवर टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये कारमधील चार जनांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी आहेत. मंबई आग्रा महामार्गावरुन नाशिककडे जात असताना हा अपघात झाला. रात्री 10:30 च्या सुमारास दारुच्या नशेत चालक सुसाट ट्रक चालवत होता. यादरम्यान ट्रकचा टायर फुटला आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले असून कार चालक आणि क्लिनर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान आहे 'हे' फळ; आठवड्यातून एकदा तरी खा, पार्लरशिवाय मिळेल चमकदार त्वचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

Chia seeds: या व्यक्तींनी चुकूनही चिया सिड्सचं सेवन करू नये!

SCROLL FOR NEXT