Farmers Protest Saam Tv News
Video

Video: शेतकऱ्यांचं चिखलात बसून गांधीगिरी मार्गाने आंदोलन!

मागच्या 25 वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी- दुरुस्ती केली नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय.

Rachana Bhondave

Farmers Protest: रस्ता दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलंय. चिखलात बसून शेतकऱ्यांचे गांधींगिरी मार्गाने आंदोलन सुरू आहे. बार्शी तालुक्यातील आगळगाव ते पायघन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन सुरूये. मागच्या 25 वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी- दुरुस्ती केली नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय. पावसाळ्यात या चिखलमय रस्त्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आढळून आलंय. दरम्यान या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी मिळाली होती मात्र काही कारणास्तव काम रखडले आहे. या रस्त्यालगत जवळपास 200 ते 250 शेतकऱ्यांचा आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला तात्काळ सुरुवात नाही केली तर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्याच्या खुर्चीवर चिखल टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT