Onion News Saam Tv
Video

Onion News: कांदा खरेदी धोरणास शेतकरी-व्यापाऱ्यांचा विरोध; निर्यातबंदी हटवण्याची मागणी!

पुण्यात कांदा खरेदी धोरणाला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.तसेच कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी देखील शेतकरी करत आहेत.कांदा प्रश्वावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्त करत आहे.

Saam TV News

Pune Onion News: पुण्यात कांदा खरेदी धोरणाला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.तसेच कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी देखील शेतकरी करत आहेत.कांदा प्रश्वावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्त करत आहे.त्यासाठी केंद्राने एक मोठा निर्णय देखील घेतला आहे.कांद्याचे दर निश्चितीचे अधिकार केंद्र सरकारने नाफेडकडून काढून थेट वाणिज्य मंत्रालयाला देण्याचे ठरविले आहे. शेतकरी वर्गाने या वाणिज्य मंत्रालयाच्या निर्णयाकडेच पाठ फिरवली आहे.तसेच कांदा दर निश्चितीपेक्षा शेतकऱ्यांकडून कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT