Latur Farmer crying front of Ruling Party BJP MLA Saam Tv
Video

शेतकऱ्यानं रस्त्यावर लोळण घातली, टाहो फोडला, पण सत्ताधारी आमदार कारमध्येच बसून राहिला | VIDEO

Heartbreaking Scene: लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच दरम्यान एक शेतकरी आमदारांच्या गाडीसमोर लोळण घालत टाहो फोडतो, मात्र आमदार गाडीतून खाली उतरलेही नाहीत.

Omkar Sonawane

लातूरच्या कानडी बोरगाव इथे अतिवृष्टीने प्रचंड मोठ शेती पिकांचं नुकसान झाल आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी लातूर ग्रामीणचे भाजपाचे आमदार रमेश कराड आले होते. अतिवृष्टीत संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी नवनाथ विभुते यांनी सत्ताधारी आमदार यांच्या गाडी पुढे अक्षरशः टाहो फोडला. हा शेतकरी जीवाच्या आकांताने ओरडतोय, अतिवृष्टीत सारं पीक पाण्यात गेलं, सरकार भरीव मदत करत नाही, कर्जाचा डोंगर चढलाय, सत्ताधारी आमदार हे बांधावरही यायला तयार नाहीत या भावनेतून या शेतकऱ्याने अक्षरशः टाहो फोडला. तरी देखील हे भाजपचे आमदार रमेश कराड गाडीतून उतरले नाही. यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT