Public Transport News SaamTv
Video

Public Transportation : भाडं वाढणार, प्रवास महागणार; सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार भार

Fare Hike In Transportations : नव्या वर्षात शहरी बस सेवा, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. या संदर्भातला प्रस्ताव संघटनांनी दिला आहे. त्यामुळे सामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Saam Tv

नव्या वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशार भार पडणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. तसंच शहरांमध्ये धावणाऱ्या बस सेवांच्या टिकीटात देखील भाडेवाढ होणार आहे. एसटीच्या दरात देखील १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

रिक्षा, टॅक्सीच्या देखभालीचा खर्च वाढला आहे, महागाई वाढली आहे, पेट्रोल डिजेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सामान्यांना याचा फटका बसणार आहे. यात रिक्षाच्या दरात २ रुपये आणि टॅक्सीच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसंच शहरी बससेवेचं तिकीटसुद्धा १ ते ५ रुपयांनी महागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT