Gold Rate Today News Saam TV
Video

Gold Rate Today News: सोनं-चांदीच्या दरात घसरण;सोन्याच्या दरात 1 हजार 400 रुपयांची घसरण,तर चांदी किती?

गगनाला भिडणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.सोन्यामध्ये 1 हजार 400 रुपयांची घसरण झालीये.

Saam TV News

Gold Rate News:गगनाला भिडणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.सोन्यामध्ये 1 हजार 400 रुपयांची घसरण झालीये.सोनं प्रतितोळा 71 हजार 500 रुपयांवर पोहोचल्याने,सोने खरीदेदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.त्याचबरोबर चांदीच्या भावात देखील 600 रुपयांची घसरण झालीये.चांदी आता 92 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती,परंतु आता सोनं -चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

SCROLL FOR NEXT