Pune Fake Degress News Saamtv News
Video

Pune Fake Degress News | बनावट पदवी प्रमाणपत्र,तरही बँकेत नोकरी,पुण्यात खळबळजनक कृत्य!

पुण्यातून एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे.पुण्यातील तरुणाने बोगस पदवी प्रमाणपत्रावर मिळवली बॅंकेत नोकरी.

Saam TV News

Pune Fake Degress News | पुण्यातून एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे.पुण्यातील तरुणाने बोगस पदवी प्रमाणपत्रावर मिळवली बॅंकेत नोकरी. वैभव जाधवच्या या कृतीमुळे एकच खळबळ उडाली आहे.वैभव जाधव या तरुणाचं नाव असून, या वैभवने पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका कॉलेजमधून शिक्षण घेतले. बीकॉम उत्तीर्ण होत त्याने पदवी मिळवली होती,परंतु त्याची ही पदवी बोगस असल्याचं आता उघडकीस आलं आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण गेल्या 3 वर्षांपासून ठाण्यातील बॅंकेत कार्यरत होता.हा सर्व प्रकार आता उघडकीस आल्या नंतर पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT