nagpur Clash Fahim khan 
Video

Nagpur : नागपूरच्या हिंसाचाराला फहीम खान जबाबदार, पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय काय? | VIDEO

nagpur Clash Fahim khan : नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दंगलीचा मास्टरमांईंडचे राजकीय कनेक्शन असल्याचे समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Faheem Khan Identified as Mastermind Behind Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाल आणि आसपासच्या परिसरात दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी दाखल केलाला एफआयआर समोर आला आहे. ३८ वर्षांचा फहीम खान हा या हिंसाचारामागील मास्टरमाईंड असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटलेय.

नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. फहीम खान याने दबाव जमवून चिथवणी दिल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. फहीम खान याचा व्हिडीओही समोर आला आहे. चिथवणी देताना फहीम खान याचा एक व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे.

एफआयआरमध्ये काय ?

गुन्हा दाखल केल्यानंतरही फहीम खान याने मोठा जमाव जमावला. पोलिसांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही कट रचून प्रत्यक्ष तसेच सोसळ मीडियावरून चिथावणी दिली. जमावाने हातात कुऱ्हाड, दगड, लाठीकाठी घेऊन दहशत पसरवली. पेट्रोल बॉम्बने पोलिसांवर हल्ला केला, अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांना घातक शस्त्र, जगडाने मारहाण करून जखमी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT