israel vs iran attack  Saam tv
Video

महायुद्ध भडकलं! तेल उद्योगावर ड्रोन हल्ला; थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

israel vs iran attack : जगात युद्धाचा भडका उडाला आहे. यूएईच्या तेल उद्योगावर ड्रोन हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

जगात युद्धाचा भडका उडाला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील औद्योगिक केंद्र असलेल्या फुजैराहमधील तेल उद्योगावर ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तेल साठवणूक केंद्रांमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या हल्ल्यानंतर परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत.सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. फुजैराहमधील तेल साठवणूक आणि शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठी अनेक ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यात तेल टँकर्स आणि पाईपलाईन्सचं मोठे नुकसान झालंय. या घटनेमुळे जागतिक तेल बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT