Ice Cream  
Video

Ice Cream : आईस्क्रीम नव्हे विष! Expiry Date उलटून गेलेल्या आईस्क्रीमची होतोय विक्री

Bhandra News : रिलायन्स मार्टमधून एक्सपाय झालेल्या आईस्क्रीमची विक्री होतेय. दिनशॉज कंपनीची एकावर एक फ्री असलेल्या एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिपकवून आईस्क्रीमची विक्री.

Namdeo Kumbhar

Ice Cream News : आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अनेकजण आता आईस्क्रीम खाण्यावर जोर देतात. भंडाऱ्याच्या तुमसर येथील अभिषेक भुरे हा तरुण तुमसर शहरात असलेल्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम खरेदी करायला गेला असता, त्याला एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकत देण्याचा प्रयत्न मॉलमधील कर्मचाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दिनशाज कंपनीची संत्रा बर्फी फ्लेवरची अभिषेक भुरे याने आईस्क्रीमची मागणी केली. त्याला त्या आईस्क्रीम चा बॉक्स जेव्हा देण्यात आला, त्या बॉक्सवर एकावर एक दोन स्टिकर लावल्याच्या आढळून आले. वरचा स्टिकर काढला असता खालील स्टिकरवर आईस्क्रीमची मॅन्युफॅक्चरिंग तारीख निघून गेल्याने ती एक्सपायरी झाल्याचं लक्षात आलं. त्या एक्सपायरी झालेल्या तारखेवर नवीन स्टीकर लावून तो विक्री करण्यात येत असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला. त्यामुळे आता आईस्क्रीम खाणाऱ्यांनी सावधानगिरी बाळगून आईस्क्रीम खरेदी करण्याचा आणि स्वतःच्या जीवनाची काळजी घेण्याची गरज असल्याचे चित्र भंडाऱ्याच्या तुमसरात समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT