VIDEO: जुन्या Pension योजनेसाठी 3500 कोटींचा खर्च Saam TV
Video

VIDEO: जुन्या Pension योजनेसाठी 3500 कोटींचा खर्च, जुनी पेन्शन लागू होणार?

Pension News: जुन्या पेन्शनसंदर्भात सरकारने नेमली सुबोध कुमार समिती, पेन्शन संदर्भात सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही.

Uday Satam

जुन्या पेन्शनसंदर्भात सरकारने सुबोध कुमार समिती नेमण्यात आली होती. या समितीने जुनी आणि नवीन पेंशन योजनेअंतर्गत मध्यम मार्ग सरकारला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शिफारसी स्विकारल्या तर राज्यसरकारला वर्षाला साडे तीन हजार कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार असून सरकारने जुन्या पेन्शन संदर्भात अजूनतरी ठोस निर्णय घेतलेला नाही. पण आगामी काळात निर्णय अपेक्षीत आहे. राज्यावर सध्या साडे सात लाख कोटीच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे सुबोध कुमार समितीच्या शिफारसी मान्य केल्यास सरकारी तिजोरीवर जुन्या पेन्शनसाठी साडे तीन हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT