expel gajanan kirtikar Saam TV
Video

Special Report : Gajanana Kirtikar यांची पक्षातून हकालपट्टी होणार?

Gajanana Kirtikar News Today | उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यात लढत आहे. मात्र, खासदार गजानन कीर्तीकर यांनी वायकर यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल यांनाच निवडणुकीत मदत केल्याचा आरोप भाजपकडून होत असताना, आता शिंदे गटाकडूनही दुजोरा देण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

Saam TV News

खासदार गजानन कीर्तिकर यांची लवकरच शिंदे गटातून हकालपट्टीची होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. पुत्रप्रेमापोटी सुरू झालेल्या संघर्षावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

SCROLL FOR NEXT