Exhibition VIDEO: चित्रकार Nandini Verma यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन Saam TV
Video

Exhibition VIDEO: चित्रकार Nandini Verma यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन

Artist Nandini Verma News: चित्रकार नंदिनी वर्मा यांनी कॅन्वहासवर चित्र रेखाटले आहे, जहांगिर आर्ट मध्ये चित्रांचं प्रदर्शन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रकार नंदिनी वर्मा यांनी जीवनधाराच्या आधारावर ॲक्रीलिक रंगाच्या साहाय्याने कॅन्व्हासवर चित्र रेखाटले आहेत. याचे आज जहांगिर आर्ट येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आज त्याची सुरुवात झाली असून येत्या ७ जुलैपर्यंत हे प्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहे. डॅा. विवेक द्विवेदी आणि राजेंद्र पाटील यांनी प्रदर्शनाला प्रमुख उपस्थिती लावली. यात मानवांचे विविध भावना आणि जीवनातील काही क्षण रंगांच्या माध्यमातून चित्र स्वरुपात उतरविण्यात आले आहे. याशिवाय छत्तीसगड येथील आदिवासी लग्न संस्कृतीची झलक देखील या चित्रांमध्ये पाहायला मिळते. आज जवळपास ७७ चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून यात शक्ती महिलांमधील एकता आणि त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शविणारे चित्र हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT