Pune Porsche Accident Update Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | पैसे देतो, गुन्हे नावावर घे! अल्पवयीन आरोपीच्या आजोबांची ड्रायव्हर बरोबर केलेली डील समोर..

Pune Porsche Accident | पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि ड्रायव्हारची खळबळजनक चॅट समोर

Saam TV News

सुरेंद्र आग्रवाल आणि चालकाचं व्हाट्सअप चॅप समोर आलं आहे. पुणे अपघात प्रकऱणात पुन्हा एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि पोर्शे कारचा ड्रायव्हर यांचं व्हाट्सअप चॅट समोर आलं आहे. या चॅटमधून सुरेंद्र अग्रवाल ड्रायव्हरला सगळे गुन्हे चालक गंगारामला आपल्या नावावर घ्यायला सांगितलं होतं. यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला आमिष दिलं होतं. यासंदर्भात पुणे पोलिस सखोल माहिती मिळवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT