Nilesh Rane News SaamTv
Video

Nilesh Rane : निलेश राणे शिवसेनेच्या तिकिटावर लढणार ?

Assembly Election : कुडाळ - मालवण मतदारसंघात नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे इच्छुक आहे. आता ते कोणत्या तिकिटावर निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Saam Tv

निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते आता भाजपच्या की शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे कुडाळ - मालवण मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर लढवायचे की भाजपच्या तिकिटावर लढवायचे यावर लवकरच निर्णय होणार आहे. यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कुडाळ - मालवण मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्या तब्यात आहे. आता येथून माजी खासदार निलेश राणे इच्छुक असल्याच समजत आहे. त्यामुळे राणे कुटुंबाला जर दोन तिकीट द्यायची वेळ आली तर एकाच पक्षातून दोन तिकीट द्यायची का? असा प्रश्न आहे. मग आता राणे कुटुंबातील एक शिंदे गटात प्रवेश करून मग शिवसेनेच्या तिकिटावर लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : घाटकोपरमध्ये दरड कोसळली, 6 जणांचा मृत्यू

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT