Rohidas Patil News SaamTv
Video

Video : काँग्रेसचा दिग्गज नेता हरपला; ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच निधन

Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचं शुक्रवारी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे.

Saam Tv

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचं शुक्रवारी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे SSVPS कॉलेजच्या मैदानावर 11.00 वाजता होईल. यावेळी शरद पवार यांनी ट्विट शेअर करून दाजी साहेब रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शरद पवार यांनी ट्विटमध्ये, '' काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे फुफ्फुसाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. खान्देश नेते दाजीसाहेब असे स्वत:चे वेगळे वलय निर्माण करणारे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'' असं म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

SCROLL FOR NEXT