प्रवीण दरेकर Saam Tv
Video

Reservation Issue : मनोज जरांगे पाटील EWS आरक्षणाचे मारेकरी; प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pravin Darekar Criticized Manoj Jarange Patil : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटलांवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय. जरांगे पाटील EWS आरक्षणाचे मारेकरी असल्याचा गंभीर त्यांनी केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर चांगलेच संतापले असल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील ईडब्ल्यूएस आरक्षणचे खरे मारेकरी आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केलीय. ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भातली जरांगे यांची पहिली भूमिका आणि आता त्यांची असणारी मागणी यामध्ये बदल दिसून येत असल्याची टीका दरेकर यांनी केलीय.

मराठ्यांच्या प्रश्नासाठी, आरक्षणासाठी आंदोलन उभे राहिलं. आता मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न बाजूला राहिलाय. केवळ राजकीय नौटंकी करण्याचं काम करताना दिसत आहेत, असा टोला त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे. आता मराठा समाजाचा प्रतिसाद कमी होताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीला पूरक काम करत आहे. मराठा समाजाचा सातबारा काय तुमच्या नावावर करून घेतलाय का? असा सवाल देखील दरेकर यांनी विचारला आहे. राजेंद्र राऊत यांच्यामागे आम्ही सगळे मराठा समाजातील नेते आहोत. तुमच्या मागे कोणती सहा कोटी जनता आहे? हेच आम्हाला आता बघायचं आहे, असं म्हणत दरेकर यांनी जरांगे पाटलांवर टीका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT