Nanded EVM vandalized SAAM TV
Video

Nanded EVM News | नांदेडमध्ये कुऱ्हाडीचे घाव घालून EVM फोडले

Saam TV News

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदान सुरू होते. अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या असतानाच, नांदेडमधील बिलोली तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला.

रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर एका तरूणानं कुऱ्हाडीचे घाव घालून इव्हीएम मशीन फोडले. भय्यासाहेब एडके असं हे कृत्य करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानं हे कृत्य का केलं यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT