बिवलीत EVM मशीन बंद पडल्यानंतर मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मंजुळनाथ शाळा केंद्रावर मतदानाचं मशीन बंद पडलं होतं. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केलं. ही घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. पण त्याआधीच ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांचा प्रचंड खोळंबा झाला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.