Maval EVM Machine News  Saam TV
Video

Maval EVM News : मावळमध्ये तळेगाव दाभाडेत EVM मशीनमध्ये बिघाड...

मावळच्या तळेगाव दाभाडेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला.मतदानाबाहेर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Saam TV News

Maval Loksabha Election : मावळच्या तळेगाव दाभाडेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला.मतदानाबाहेर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.EVM मशीन दुरुस्तीचे काम सुरु असल्याने मतदार बराच वेळ झाले मतदान केंद्राबाहेर ताटकळत उभे होते. आधी छ.संभाजीनगरमध्ये ही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता.मतदारांचा खोळंबा होत असल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.महायुतीकडून श्रीरंग बारणे तर ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे अशी लढत मावळमध्ये होतेय.आता मावळमध्ये 4 तारखेला कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT