Nanded News SaamTv
Video

Nanded News : 75 केंद्रावर EVM पडताळणी;मोठी माहिती आली समोर

EVM And VVPAT Checking : नांदेड लोकसभा आणि विधानसभेच्या पडताळणी दरम्यान 75 केंद्रांवर ईव्हीएमआणि व्हीव्हीपॅटमध्ये एकाही मताचा फरक आढळून आला नाही.

Saam Tv

नांदेड लोकसभा आणि विधानसभेच्या 75 केंद्रावर व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात आली. या 75 केंद्रांवर ईव्हीएमआणि व्हीव्हीपॅटमध्ये एकाही मताचा फरक आढळून आला नाही अशी माहिती जिल्हाधिकऱ्यांनी दिली. मतमोजणी प्रक्रिये दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवार निहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटशी जुळते का याची तपासणी केली जाते. लॉटरी पध्दतीने मतदान केंद्राची निवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील लोकसभेच्या 30 आणि विधानसभेच्या 45 आशा एकूण 75 केंद्रांची मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT