Murlidhar Mohol News Saam Tv News
Video

BJP News | पुणे की तमन्ना मुरलीधर आण्णा! निकालाआधीच भाजप कार्यकर्त्यांची सेलिब्रेशची तयारी!

BJP News | लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांची जोरदार सेलिब्रेशनची तयारी

Saam TV News

पुणे की तमन्ना मुरली आण्णा असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी 400 किलो बुंदीचे लाडू बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. फक्त लाडूच नाही तर, गुलाल आणल्याचही भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. निकालाआधीच सुरु केलेल्या सलिब्रेशनच्या या तयारीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पुण्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात मुख्य लढत झाली होती. या लढतीत मोहेळ जिंकतील. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra News Live: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात, जमिनीला पडू लागल्या भेगा

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT