EPFO  Saam Tv
Video

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

EPFO Latest Marathi News : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) पगाराच्या अनिवार्य मर्यादेत ₹15,000 वरून ₹25,000 पर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या बदलामुळे देशातील एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेन्शन संरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग खुले होईल.

Namdeo Kumbhar

EPFO Set to Raise Salary Cap to ₹25,000 : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओ वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. हा बदल लागू झाल्यास देशातील एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि पीएफच्या सामाजिक सुरक्षेखाली आणता येणार आहे. ही मर्यादा शेवटची २०१४ मध्ये साडेसहा हजारांवरून पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती आणि त्यानंतर अकरा वर्षांपासून यात कोणताही बदल झालेला नाही. आता या प्रस्तावित वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यात मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेत भर पडेल, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT