Saam video saam tv
Video

VIDEO: कल्याण- मुरबाड - नगर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांची चाळण; नागरिकांचे हाल

potholes on Murbad kalyan nagar highway News: कल्याण- मुरबाड - नगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे, रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांकडून तारेवरची कसरत.

Ankush Dhavre

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु आहे. यातच कल्याण मुरबाड परिसरात पाऊस जरा जास्तच पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राज्य महामार्ग क्रमांक 222 हा रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. मुरबाड-कल्याण - नगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवासांचे प्रचंड हाल होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग सर्वच ठिकाणी खोदून ठेवल्याने रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सर्वत्र चिखल झाला झाला आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीतही अडथळा निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT