VIDEO: Beed-Ahmednagar मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य Saam TV
Video

VIDEO: Beed-Ahmednagar मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळेना

potholes on Beed-Ahmednagar highway News: बीड-अहमदनगर महामार्गावर मोठमोठे खड्डे, रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांकडून तारेवरची कसरत.

Uday Satam

बीडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे बीड- अहमदनगर महामार्गाची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. बीड- अहमदनगर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना या रस्त्यावरुन प्रवास करायला तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता शहरातून जाणारा मुख्य महामार्ग असून या महामार्गावरच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, बांधकाम विभाग कार्यालय, पाणीपुरवठा कार्यालय, तहसील कार्यालय यासह जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला देखील आहे. तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे खड्ड्यात गेलं बीड...असंच म्हणण्याची वेळ आता बीडकरांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT