Elon Musk Saam Tv
Video

Elon Musk: एलॉन मस्कची भारतात एन्ट्री! स्टारलिंक इंटरनेट सेवा लवकरच देशात येणार | VIDEO

Elon Musk Starlink Company In India: एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. ही कंपनी जर भारतात आली तर इंटरनेट स्पीड अजून वाढणार आहे.

Siddhi Hande

आता एलॉन मस्क यांची अजून एक कंपनी भारतात एन्ट्री करणार आहे. आता इंटरनेट सेवा उद्योगात ते प्रवेश करणार आहेत. एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. स्टारलिंक या कंपनीला भारतात इंटरनेट सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.स्टारलिंक ही कंपनी भारतात आल्यास इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होईल.सरकारच्या इतर विभागाच्या परवानग्या अजून देण्यात आलेल्या नाहीत. एकदा इतर विभागाकडून परवानगी दिली की, ही सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT