Electricity Power Cut: saam tv
Video

Electricity Power Cut: गुजरातमुळे महाराष्ट्रात लोडशेडिंग, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांचे हाल

Electricity Power Cut: गुजरातमुळे महाराष्ट्रात लोडशेडिंग, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांचे हाल झाले. गुजरातमधील बिघाडामुळे राज्यभरात तीन ते चार हजार मेगावॉटचे भारनियमन करण्यात आलं.

Bharat Jadhav

उन्हाचा चटका वाढतोय. उष्णतेच्या लाटांनी मुंबई-महामुंबईसह राज्यभरातील नागरिक भाजून निघत आहेत. अशा कडक उन्हाच्या दिवसात बुधवारी दुपारी ३ वाजता अचानक मुंबईतील काही भागातील वीज गायब झाली. मुंबई उपनगर बोरीवली, मालाड, मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ या भागांतील रहिवाशांना ५५ मिनिटांच्या वीज भारनियमनाचा त्रास सोसावा लागला. इतकेच नाही तर नाशिक आणि पुण्यातही हीच स्थिती होती. वीज वाहून नेणाऱ्या पारेषण वाहिन्यांमध्ये (ग्रीड) गुजरातमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महाराष्ट्रातील या भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. राज्यात कमाल तापमानात वाढ झालीय. त्यामुळे विजेची मागणीदेखील वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT