Mumbai Lok Sabha News Saam Tv
Video

Mumbai Lok Sabha News | निवडणूक संपताच,मद्यपींची दारू दुकानाबाहेर गर्दी!

निवडणुकीची आचारसंहिता असल्याने 3 दिवस मद्य विक्री बंद होती.त्यामुळे तळीरामांना दारुसाठी प्रतिक्षा करावी लागली.परंतु आचारसंहिता संपताच दारु दुकानाबाहेर तळीरामांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.

Saam TV News

Dahisar News | निवडणुकीची आचारसंहिता असल्याने 3 दिवस मद्य विक्री बंद होती.त्यामुळे तळीरामांना दारुसाठी प्रतिक्षा करावी लागली.परंतु आचारसंहिता संपताच दारु दुकानाबाहेर तळीरामांची तुफान गर्दी पाहायला मिळाली.दहिसर आणि ठाण्यात दारु खरेदीसाठी दारुच्या दुकानाबाहेर झुंबड उडाली. दारुच्या दुकानाबाहेर तळीरामांच्या रांगा लागल्या होत्या.दहिसरमध्ये वाइन शॉप सुरु होण्याआधीच जेष्ठ नागरिकांसह तरुण देखील शॉपच्या बाहेर मोठी गर्दी करुन उभे होते. तर दुसरीकडे ठाण्यातही मतदान संपताच मोठ्या प्रमाणात दारु खरेदीसाठी तळीरामांची मोठी गर्दी जमली होती.आचारसंहितेमुळे 3 दिवस दारुची दुकाने बंद असल्याने तळीरामांची दारु खरेदीसाठी चांगलीच धावपळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Kidney problems: पायांवर दिसून येणारी 4 लक्षणं सांगतायत की किडनी लवकरच होणारे खराब

राजकीय भूकंप! थेट मंत्र्याच्याच घरावर ED ची धाड, १५ हून अधिक ठिकाणी छापेमारीमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

Modak Recipe : कोकणी चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक; गौरी-गणपतीला नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

महाराष्ट्रात RTO ची मोठी धडक मोहीम! मुंबई, नाशिक, ठाण्यात सर्वांत मोठा दणका; पाहा तुमची गाडी तर यात नाही ना?

SCROLL FOR NEXT