VIDEO: बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी, योजनेवरुन Eknath Shinde यांचा विरोधकांवर निशाणा  Saam TV
Video

VIDEO: बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी, योजनेवरुन Eknath Shinde यांचा विरोधकांवर निशाणा

Eknath Shinde Ladki Bahin Yojana News: योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं, लाडकी बहीण योजनेवरुन एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.

Uday Satam

लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. लाडकी बहिणी योजना, शेतकऱ्यांसाठी वीज पंप योजना अशा अनेक योजना राबवल्या असल्याचं शिंदे म्हणाले. योजना एका दिवसात होत नाहीत, त्या ८-१० महिन्यांपासून सुरू होत्या, योजना या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केल्या नसल्याचंही शिंदे म्हणाले. योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच विरोधक कोर्टात गेले पण न्यायालयाने लाडक्या बहिणींना न्याय दिल्याचंही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT