Eknath Shinde Devendra Fadnavis and Amit Shah saam tv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी अखेर यॉर्कर टाकला; दिल्लीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं, VIDEO

Mahayuti meeting, Eknath Shinde- Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Saam Tv

मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर एक पाऊल मागे आलेले एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गृहमंत्रिपदावर ते अडले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची अटच शिंदे यांनी दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांपुढे ठेवली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्रिपद घेत असाल तर गृहमंत्रिपद द्या, अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. गृहमंत्रालय हे मागील वेळी फडणवीस यांच्याकडे होते. त्यावेळी फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. आता आम्हाला वाटतं की गृहखातं आमच्याकडे यावं यात चुकीचं काय आहे, असंही गोगावले म्हणाले.

आता आम्हाला प्रत्यक्षात खरं खोटं काहीच माहीत नाही. त्यामुळं यावर काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मागणी ही होतच असते, असे भाजपचे आमदार संजय केळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT