VIDEO: लाडकी बहीण योजनेवरुन Sharad Pawar यांची 'ती' टीका, Eknath Shinde यांचं जोरदार प्रत्युत्तर  Saam TV
Video

VIDEO: लाडकी बहीण योजनेवरुन Sharad Pawar यांची 'ती' टीका, Eknath Shinde यांचं जोरदार प्रत्युत्तर

Eknath Shinde on Sharad Pawar News: लाडकी बहीण योजनेवरुन राजकारण रंगलं, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका.

Uday Satam

लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका सुरुच आहे. निवडणुकीत फायदा मिळवून घेण्यासाठी शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. तर विरोधकांचा लाडकी बहीण योजनेला विरोध असून बहीणींना पैसे मिळू नये यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे विरोधक सावत्र भाऊ असल्याची टीका सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरुन राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT