Eknath Shinde Meeting News  Saam Tv
Video

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात असून,कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड बैठक सुरू आहे.

Saam TV News

Eknath Shinde Meeting News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात असून,कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड बैठक सुरू आहे.उद्या ठाणे आणि कल्याण या मतदार संघात मतदान होणार असून,आज त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातीये.आत्ताच बैठक सुरु झाली आहे.उद्या मुंबईमध्ये मतदान पार पडणार आहे,मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदान फार महत्त्वाचे आहे.या बैठकीत उद्याच्या मतदानाची रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT