Eknath Shinde Saam Tv
Video

Eknath Shinde : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदेंच्या आमदाराचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics : सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून आता पुन्हा एकदा राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Saam Tv

राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबद्दलचं सूचक विधानच शिंदेंच्या नेत्याने केलं आहे.

राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं असल्याने महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. त्यातच भाजपकडून शिंदे यांना मुख्यमंत्रिपद नाकारल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. महायुतीची होणारी बैठक दोन दिवस पुढे ढकलत एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे हे लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकरणार पुन्हा एकदा मोठा भूकंप येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT