CM Eknath Shinde calling Minister Uday Samant live on stage as the crowd cheers loudly during the Pandharkawada rally. Saam Tv
Video

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

Eknath Shinde Calls Uday Samant Live During Rally: पांढरकवड्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन करून MIDC संदर्भात विचारणा केली.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदेंना नेहमीच ऑन द स्पॉट निर्णय घेताना सर्वांनीच बघितले आहे. कुठल्याही कार्यवाहीला दिरंगाई न करता ते तात्काळ कार्यवाही करतानाचे अनेक प्रसंग आहे. यवतामळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका जाहीर सभेत त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन केला. उदय सामंतजी मी या ठिकाणी पांढरकवड्यात आलोय आणि लोकांची मागणी आहे. इथे रोजगार नाही मिळत येथे एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे. तर शब्द देऊ मी त्यांना? असा सवाल केला असता उदय सामंतांनी द्या नक्की आचार संहिता संपल्यावर लगेचच हे काम केले जाईल असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

गोकुळच्या खाजगीकरणासाठी 200 कोटींची ऑफर; ऐन निवडणुकीत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Update: MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या, एका प्रामाणिक व पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करा- राहुल गांधींची मागणी

अभिजीत दिपके दिल्लीत धडकणार, 10 मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा 'प्लॅन बी'

SCROLL FOR NEXT