Deputy CM Eknath Shinde raises "Jai Gujarat" slogan at a Pune event in presence of Union Home Minister Amit Shah, sparking statewide criticism.  saam tv
Video

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Marathi Language Politics: पुण्यात "जय गुजरात"चा नारा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादाच्या भोवऱ्यात; राज्यभरातून संतापाची लाट. मराठी-गुजराती भाषिक वाद अधिक तीव्र. अमित शहा यांच्या उपस्थितीत दिला जयघोष.

Omkar Sonawane

राज्यात मराठीच्या मुद्यावरून चांगलेच रान पेटले आहे. मीरा भायंदर येथील एका व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्याने त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत मराठीच्या विरोधात मोर्चा काढला. यावरच आज उद्योगपति सुशील केडीयाने ट्विट करत थेट मनसे प्रमुख राज ठाकरेंना मराठी बोलणार काय कराल असे आव्हान दिले. आता यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा केली. यावरून आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आलेले आहे. त्यांनी येथे अनेक विकासकामांची उद्घाटन केली. या दरम्यान स्टेजवर एकनाथ शिंदे यांनी गुजरातच्या जयघोषणा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT