BMC Election  Saam tv
Video

BMC Election : मुंबईत एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी आखला मास्टर प्लान, VIDEO

BMC Election update : शिंदेंच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मास्टर प्लान आखला आहे. ठाकरे गटाला घेरण्यासाठी शिंदे गटाने मोठी आखणी केली आहे .

Vishal Gangurde

मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदे गट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनाची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांचं नियोजन असेल. शिवेसेनेच्या मेळाव्यात विकास आणि राजकारणावर खासदार श्रीकांत शिंदे यांची मुलाखत होणार आहे. मुंबईत श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवून आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मास्टर प्लान आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपवलीये. त्याचबरोबर शिंदे गटाने सर्व मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मंत्र्यांला विभागवारनुसार 5 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपीची रस्त्यावर धिंड, पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटीस

खड्ड्याचा जीवघेणा सापळा! दुचाकी घसरली अन् महिलेचा ट्रकखाली दुर्दैवी अंत

धाराशिवात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट बॅनरवरून गायब केला आमदाराचा फोटो

Pasta Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल क्रीमी आणि टेस्टी पास्ता, वाचा सोपी रेसिपी

Nerul Tourism : धुक्याने वेढलेल्या टेकड्या अन् हिरवेगार किनारे, नेरूळजवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स पावसाळ्यात नक्की फिरा

SCROLL FOR NEXT