eknath shinde Saam tv
Video

एकनाथ शिंदे दीपक केसरकरांवर नाराज; अचानक नेमकं काय घडलं?

eknath shinde news : एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकरांवरांवर नाराजी व्यक्त केली आहे. अशोक खरात प्रकरणावरून घेतलेल्या पत्रकार परिषदावरून नाराजी व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री एकनथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. अशोक खरात प्रकरावरून आरोप झाल्यानंतर केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली होी. यावरून शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भोंदू खरातची ३९ आमदारांनी भेट घेतली. तर फक्त माझंच नाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर शिंदे गटातील वरिष्ठांकडून केसरकरांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणल्याचं अनेक नेत्यांचं मत आहे. अशोक खरातवर कडक कारवाई व्हावी, अशी पक्षामधील अनेकांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covid-19 Death : भारतात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, ४६ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

SCROLL FOR NEXT