eknath shinde yandex
Video

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते 'ब्लॅक अँड व्हाईट' विशेष कार्यक्रमात बोलत होते.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साम टीव्हीच्या कार्यालयाला भेट देत गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या विशेष कार्यक्रमाला मुलाखत देत संवाद साधला. एकनाथ शिंदे हे नाराज झाल्यावर दरे गावात जाऊन बसतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. या आरोपांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, दरेगाव माझे जन्मगाव आहे. तिथे मी शेती पिकवली आहे. मी कुठेही गेलो तरी सगळ्यांना पोटात दुखतं. मी दिल्लीला गेला तरी पोटात दुखतं. मी काश्मीरला गेलो तरी अनेकांच्या पोटात दुखतं. ते माझं जन्म गाव आहे, त्यावर माझं प्रेम आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीमध्ये सततच्या वातावणीय बदलाचा फटका मच्छिमारांना

ZP Election: निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी करुन परीक्षा कशी द्यायची? शिक्षकांच्या मनात संभ्रम

Today Horoscope: या राशींसाठी आज नवीन ओळखी फायदेशीर ठरतील, जाणून घ्या राशीभविष्य

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

SCROLL FOR NEXT