SHIV SENA ROW saam tv
Video

एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही; सुप्रीम कोर्टात खळबळजनक सुनावणी| VIDEO

Eknath Shinde Cannot Represent Entire Shiv Sena: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकत नसल्याचा युक्तिवाद केला.

Omkar Sonawane

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाहीत, तर ते केवळ विधिमंडळ पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, असा मुद्दा सिब्बल यांनी न्यायालयात मांडला. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोद अर्थात व्हीप म्हणून करण्यात आलेली नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवादही सिब्बल यांनी केला. गोगावले यांची नियुक्ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती, असे त्यांनी नमूद केले. तसेच गुवाहाटीत बसून एकनाथ शिंदे व्हीप कोण असणार, हे ठरवू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

Panjab Election : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस धक्का, कंबोज यांचा भाजपात प्रवेश

Maharashtra News Live Update: आदानीच्या वीज प्रकल्पाचे काम चालूच

Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतरही सोने मिळाले नाही? बँकेने उशीर केल्यास द्यावे लागणार दररोज ५ हजार रुपये, वाचा नवे नियम

kitchen Tips : भाजीची पातळ झालीय? चव न बदलता घट्ट करण्यासाठी करा हे ५ सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT