Uddhav Thackeray Saam
Video

Eknath Shinde : अन् एकनाथ शिंदे ठाकरेंना सर्वांसमोरच म्हणाले साहेब, पाहा व्हिडिओ

Eknath Shinde calls Uddhav Thackeray Saheb : विधान परिषद निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना “शब्दांचे कोट्यधीश” म्हटलं, तर एकनाथ शिंदेंनी ‘साहेब’ असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या. राजकारणात अनोखा क्षण.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde calls Uddhav Thackeray Saheb Video Viral : विधान परिषदेच्या नऊ आमदारांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 'साहेब' असा उल्लेख करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शिंदेंनी ठाकरेंना भावी वाटचालीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विधान परिषदेतील 9 सदस्यांच्या निरोपाच्या भाषणावेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पु. ल.देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे शब्दांचे कोट्यधीश अशी उपाधी दिली... तसंच त्यांच्यासाठी शेरही सादर केला... तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा 'साहेब असा उल्लेख केला.

उद्धव ठाकरेंच्यासह विधान परिषदेतील नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपला. या सदस्यांसाठी निरोप देण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला. 'त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा', असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT