Eknath Shinde News  Saam Tv
Video

Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे Anna Hazare यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 15 जून रोजी वाढदिवस होता.या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा हजारे यांना व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा.

Saam TV News

Anna Hazare Birthday News: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 15 जून रोजी वाढदिवस होता.या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा हजारे यांना व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा.अण्णा हजारे यांनी वयाची शंभरी पार करावी अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.तुमचा आशीर्वाद, मार्गदर्शन असचं पाठीशी राहुदे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अण्णा हजारेंना म्हणाले.दरम्यान याचवेळी तुमच्या सारख्या समाजसेवकाची राष्ट्राला गरज आहे,त्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहुदे. असं मोठं वक्तव्य देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

शिक्षकांसाठी सरपंच रस्त्यावर, सरपंच थेट कलेक्टरला नडला

SCROLL FOR NEXT