Eknath Shinde Bag checking In Nashik Saam TV
Video

Special Report : Eknath Shinde | चेकिंग की स्टंटबाजी, नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग

Eknath Shinde News Today | निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या बॅगांवरून चांगलंच राजकारण तापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी हेलिपॅडवरच त्यांच्या बॅगांचं चेकिंग केलं.

Saam TV News

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या बॅगांवरून चांगलंच राजकारण तापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी हेलिपॅडवरच त्यांच्या बॅगांचं चेकिंग केलं. मात्र राऊतांच्या आरोपांमुळे जनतेची दिशाभूल कऱण्यासाठी ही स्टंटबाजी केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT