Egg Price Drop Saam Tv
Video

Egg Price Drop: अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? | VIDEO

Egg Price Drop Due to Iran Israel War: देशात अंड्यांच्या किंमती घसरल्या आहेत. इराण-इस्त्रायल युद्धामुळे अंड्यांची निर्यात होत नाहीये. त्यामुळे अंड्यांचा साठा वाढला आहे.

Siddhi Hande

आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. इराण आणि इस्त्रायलच्या वाढत्या तणावाचा व्यापारावर जास्त परिणाम होत आहे. अनेक देशांमध्ये निर्यात करणे बंद झाले आहे. आखाती देशांना होणारी निर्यात बंद झाली आहे. दरम्यान, याचा फायदा सर्वसामान्यांना झाल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेत अंड्यांचे दर कोसळले आहेत. घाऊक बाजारात ७ रुपयांनी मिळणारे अंड ५ रुपयांना मिळत आहे. अंड्याच्या किंमती २ रुपयांनी घसल्या आहे. निर्यात ठप्प झाली म्हणून देशातील बाजारात अंड्याचा साठा वाढला आहे. इराण- इस्त्रायल युद्धामुळे सागरी मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे देशांमध्ये आयात-निर्यात बंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT