Marathwada district school education crisis survey findings 
Video

Education : शिक्षणाच्या आईचा घो! मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येईना

Education Crisis Marathwada News Update : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक वास्तव समोर आलेय. ३० टक्क्यांहून अधिक मुलांना मराठीच वाचता येत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Education Crisis Marathwada: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना धड मराठी वाजता येत नसल्याचे समोर आलेय. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाल्याचे समोर आलेय. मराठवाड्यातील ३० टक्क्यांहून अधिक मलांना साधं वाक्य वाचता येत नसल्याचे सर्वैक्षणातून समोर आलेय. तर २८ टक्के मुलांना संख्याज्ञान व्यवस्थित नसल्याचे समोर आलेय. त्यामुले विभागीय आयुक्तांनी याबाबत ताक्काळ पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेबाबत एक सर्वेक्षण कऱण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १२,२८५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती घेण्यात आली. त्यामधून धक्कादायक वास्तव समोर आलेय. ३० टक्के मुलांना मराठीच नीट वाचता येत नसल्याचे उघड झालेय. सर्वाधिक भीषण परिस्थिती नांदेडमध्ये असल्याचे सर्वेक्षणातून समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT