VIDEO: Himmat Deshmukh मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED च्या फेऱ्यात?  Saam TV
Video

VIDEO: Himmat Deshmukh मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED च्या फेऱ्यात?

ED at Himmat Deshmukh's House News: हिम्मत देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक, मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी.

Uday Satam

साताऱ्यामधील मायणी येथील हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी केली जात आहे. याचप्रकरणी आप्पासाहेब देशमुख आणि एम. आर देशमुख हे मागील दोन वर्षापासून ईडीच्या अटकेत आहेत. मायणी मेडिकल कॉलेज मधील MBBS बोगस ऍडमिशन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात या दोन्ही बंधूंना अटक करण्यात आली होती. हिमंत देशमुक हे यांचे पुतणे असून त्यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक हिम्मत देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झालं आहे. मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हिम्मत देशमुख यांचा सहभाग आहे का? याविषयी इडी कडून तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हिम्मत देशमुख यांच्या घरात सध्या महिला उपस्थित असून. घरातील सर्वांचे मोबाईल स्विच ऑफ लागत असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीबाबत मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT