VIDEO : पालघरमधील डहाणू परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला! पाहा व्हिडीओ  SAAM TV
Video

VIDEO : पालघरमधील डहाणू परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला! पाहा व्हिडीओ

Palghar Dahanu Earthquake News : पालघरच्या डहाण तालुक्यातील पूर्वेचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे, या धक्क्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघरच्या डहाणू येथे पहाटेच्या दरम्यान भूकंपाचे हादरे बसले आहेत, या धक्क्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पालघरचा डहाण तालुक्यातील पूर्वेचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. चारोटी ,कासा ,गंजाडसह परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने परिसर हादरला असून. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी आहे. पहाटेच बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीच वातावरण तयार झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT